शब्दांना घ्यावे न हलके शब्द वजनदार असतात शब्द हेच आपले बलस्थान शब्दच आपल्याला तोलतात दिला शब्द पाळला तर आपल्या शब्दांची किंमत नाहितर धुळीला मिळेल जनमानसात आपलीच पत... 😅😅 Rashmi शब्द को हलके मे ना लेना शब्द वजनदार होते है अपने शब्दों से लोग हमे तोलते है दिया गया शब्द पालोगे तो अपनी किंमत रखते है लोग शब्द तोडोगे तो लोग अपनेको हलके में लेते है