Nojoto: Largest Storytelling Platform

#Happynewyear भावनांना गुंफत नवी शब्दमाला गुंफत जा

#Happynewyear
भावनांना गुंफत नवी शब्दमाला गुंफत जाईल नवी
नवा वाटेल रोज तो गोरा चांदवा अन् लाजेल चांदणी,
जाईल मन गर्दीत हरवून कधी आजोळीच्या अंगणी
गवसेल सुर नवा आणि  होऊ नव्या अनुभवाचे धनी..!
विसरून जुने सारे काही करूया नवी सुरूवात जीवनी
मंगल्यामय व्हावे जीवन साऱ्याचे हीच प्रार्थना ईश्वरचरणी!
❤️❤️ Vigorous_vibsss❤️❤️

©Vaishnavi Pardakhe #2021 #vaishnavipardakhe #vigorousVibsss #marathi #marathiquotes #MarathiKavita 

#2021Wishes