Nojoto: Largest Storytelling Platform

आभार तुझे मी सांग शब्दात मानू कसे तुझ्यामुळेच माझ्

आभार तुझे मी सांग
शब्दात मानू कसे
तुझ्यामुळेच माझ्या
लेखणीस किंमत असे

हरलेल्या जीवास
जगण्या तू शिकवले
माझ्या अस्तित्वाचे 
महत्व मला पटविले

तुझ्यामुळेच मला माझी
खरी ओळख कळली
तुझ्या शब्दांसोबतच
मीही शब्दांना भाळली

लेखणीलाही माझ्या
आली अशी धार
माझ्या शब्दांना होता
तुझ्या शब्दांचा आधार

देऊनी मला नवी ओळख
गेलास निघूनी तू दूर 
मनात माझ्या कायम
तुझ्या भावनांची हुरहुर  *विषय : आभार*

*माझी आजची कविता त्या मित्रासाठी* 
*ज्याच्या मुळे मला माझी ओळख कळली*
*ज्याच्यामुळे मी कविता लिहायला लागली*
*पण हे त्यालाही माहीत नाही की मी आज इतकी छान* *कवयित्री झाली*
*माझ्या या लेखणीच सार श्रेय मी त्याला देते*
आभार तुझे मी सांग
शब्दात मानू कसे
तुझ्यामुळेच माझ्या
लेखणीस किंमत असे

हरलेल्या जीवास
जगण्या तू शिकवले
माझ्या अस्तित्वाचे 
महत्व मला पटविले

तुझ्यामुळेच मला माझी
खरी ओळख कळली
तुझ्या शब्दांसोबतच
मीही शब्दांना भाळली

लेखणीलाही माझ्या
आली अशी धार
माझ्या शब्दांना होता
तुझ्या शब्दांचा आधार

देऊनी मला नवी ओळख
गेलास निघूनी तू दूर 
मनात माझ्या कायम
तुझ्या भावनांची हुरहुर  *विषय : आभार*

*माझी आजची कविता त्या मित्रासाठी* 
*ज्याच्या मुळे मला माझी ओळख कळली*
*ज्याच्यामुळे मी कविता लिहायला लागली*
*पण हे त्यालाही माहीत नाही की मी आज इतकी छान* *कवयित्री झाली*
*माझ्या या लेखणीच सार श्रेय मी त्याला देते*
vaishali6734

vaishali

New Creator