Nojoto: Largest Storytelling Platform

मी चालतो पुढे  पाऊल एक एक,  मागच्या पाऊल खुणा  पु

मी चालतो पुढे 
पाऊल एक एक, 

मागच्या पाऊल खुणा 
पुसणारे अनेक. 

कोणी विचारतो 
त्या पावलांचे गणित, 

पुसट होतो ठसा 
तो असतो क्षणिक. 

पावलांची किंमत नाही 
तर ठस्यांची किंमत कुठे, 

पावले वर वर पडतात 
ठसे आत आत रुते. Feeling emotional
मी चालतो पुढे 
पाऊल एक एक, 

मागच्या पाऊल खुणा 
पुसणारे अनेक. 

कोणी विचारतो 
त्या पावलांचे गणित, 

पुसट होतो ठसा 
तो असतो क्षणिक. 

पावलांची किंमत नाही 
तर ठस्यांची किंमत कुठे, 

पावले वर वर पडतात 
ठसे आत आत रुते. Feeling emotional
sk4214752866764

SK

New Creator