Nojoto: Largest Storytelling Platform

कधी कधी वाटतं तुझीच वाट पाहत राहावं, या गोड स्वप्न

कधी कधी वाटतं तुझीच वाट पाहत राहावं, या गोड स्वप्नाला कवटाळून घ्यावं, मोगऱ्याची वेणी तुला मी द्यावी तू हळूच  लाजून  तिला केसांत गुंफावी  .....दिप शायरी तुझ्यासाठी,#दिप

शायरी तुझ्यासाठी,#दिप