Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यात एक वेळ अशी येते....... जेव्हा कोण काय म्

आयुष्यात एक वेळ अशी येते.......

जेव्हा कोण काय म्हणतंय याने काहीच

फरक पडत नाही,

कोण सोबत आहे किंवा नाही याने

काहीच वाटत नाही, 

कोणीच नको वाटतं आयुष्यात

एकटं असणं खूप छान वाटतं.....!!

_@Shubhu shubha
आयुष्यात एक वेळ अशी येते.......

जेव्हा कोण काय म्हणतंय याने काहीच

फरक पडत नाही,

कोण सोबत आहे किंवा नाही याने

काहीच वाटत नाही, 

कोणीच नको वाटतं आयुष्यात

एकटं असणं खूप छान वाटतं.....!!

_@Shubhu shubha