Nojoto: Largest Storytelling Platform

लहानपणी फुलासारखी लाडाने वाटते, मोठी झाली की समाजा

लहानपणी फुलासारखी लाडाने वाटते,
मोठी झाली की समाजाच्या बंधनात पडते,
 घरातील सर्व कामे ती करते,
ती सध्या काय करते.

कधी इतरांची ती बोलली खाते,
ती शैक्षणिक क्षेत्रात मॅरीड लिस्टमध्ये असते,
आपल्या मर्जीनुसार वागायला लागली,
की समाजाच्या नजरेला घाबरते,
 ती सध्या काय करते.

ती सध्या काय करते

आई-वडिलांच्या आवडीने लग्न करते, नोकरी करत घरही सांभाळते,
कुटुंबाची हट्ट नखरे सांभाळण्यात रंगून जाते,
स्वतःचे छंद विसरून कुटुंबाची नोकरानी होते,
ती सध्या काय करते,

आपल्या  लेकरांन मध्ये रंगून जाते,
ती खूप सुंदर आहे, सर्व काही सहन करते,
कोणालाही दोष किंवा तक्रार न करता,
आपला प्रवास चालू ठेवते,
स्वतःची सुंदर अशी नगरी उभी करते,
ती सध्या काय करते..
              ..........सचिन सुकम.
                        8692022579 सर्व बहिणींना समर्पित
लहानपणी फुलासारखी लाडाने वाटते,
मोठी झाली की समाजाच्या बंधनात पडते,
 घरातील सर्व कामे ती करते,
ती सध्या काय करते.

कधी इतरांची ती बोलली खाते,
ती शैक्षणिक क्षेत्रात मॅरीड लिस्टमध्ये असते,
आपल्या मर्जीनुसार वागायला लागली,
की समाजाच्या नजरेला घाबरते,
 ती सध्या काय करते.

ती सध्या काय करते

आई-वडिलांच्या आवडीने लग्न करते, नोकरी करत घरही सांभाळते,
कुटुंबाची हट्ट नखरे सांभाळण्यात रंगून जाते,
स्वतःचे छंद विसरून कुटुंबाची नोकरानी होते,
ती सध्या काय करते,

आपल्या  लेकरांन मध्ये रंगून जाते,
ती खूप सुंदर आहे, सर्व काही सहन करते,
कोणालाही दोष किंवा तक्रार न करता,
आपला प्रवास चालू ठेवते,
स्वतःची सुंदर अशी नगरी उभी करते,
ती सध्या काय करते..
              ..........सचिन सुकम.
                        8692022579 सर्व बहिणींना समर्पित
maulimauli2477

sachin sukam

New Creator