Nojoto: Largest Storytelling Platform

हीच ती वेळ.... हीच ती वेळ, घेतलेला निर्णय बरोबरच आ

हीच ती वेळ.... हीच ती वेळ, घेतलेला निर्णय
बरोबरच आहे हे सिद्ध करण्याची
ध्येयरुपी क्षितिजा पलीकडेही
गरुडझेप घेण्याची                || 
हीच ती वेळ, संघर्षशील प्रवासाला 
आनंददायी करण्याची 
सामाजिक चक्रव्युहाला 
निर्भयपणे भेदण्याची            ||
हीच ती वेळ.... हीच ती वेळ, घेतलेला निर्णय
बरोबरच आहे हे सिद्ध करण्याची
ध्येयरुपी क्षितिजा पलीकडेही
गरुडझेप घेण्याची                || 
हीच ती वेळ, संघर्षशील प्रवासाला 
आनंददायी करण्याची 
सामाजिक चक्रव्युहाला 
निर्भयपणे भेदण्याची            ||
dipak5507219668143

Dipak

New Creator