Nojoto: Largest Storytelling Platform

सगळं काही आखरीतच घडते जेव्हा नजरेला नजर भिडते पाह

सगळं काही आखरीतच घडते 
जेव्हा नजरेला नजर भिडते
पाहून पण मन भरत नाही 
तेव्हा नजर पण मौन सोडते
     
#एक_सुरवात लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा नजरेला नजर भिडते...
या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते.
आहे ना?
चला तर मग लिहा पटापट.
#जेव्हा टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine
सगळं काही आखरीतच घडते 
जेव्हा नजरेला नजर भिडते
पाहून पण मन भरत नाही 
तेव्हा नजर पण मौन सोडते
     
#एक_सुरवात लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा नजरेला नजर भिडते...
या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते.
आहे ना?
चला तर मग लिहा पटापट.
#जेव्हा टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator