Expression Depression १) २४ तास डॉक्टर उपलब्ध असायला हवेत . २) रुग्णवाहिके साठी २ ड्रायव्हर असायला हवेत . ३) रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी . ४) सर्व सुविधा मिळाव्यात . स्वप्नील सुरेश भोवड केळवने जिल्हा परिषद युवासेना विभाग अधिकारी बाळा साहेबांची शिकवण आहे , उपोषण नका करू ! आंदोलन करा ! #दवाखाना बंद #expression