Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं नसणं..! हृदयाला अगदी भेदून जातं.. मन ओल चि

तुझं नसणं..!

हृदयाला अगदी भेदून जातं..
  मन ओल चिंब होऊन जातं....

पण ,

तुझं असणं..!

हृदयाला अगदी स्पर्श करून जातं..
    मन अगदी तुझ्या प्रीतीत वाहून जातं....

                         @ RJ Prasad... तुझं नसणं..
तुझं नसणं..!

हृदयाला अगदी भेदून जातं..
  मन ओल चिंब होऊन जातं....

पण ,

तुझं असणं..!

हृदयाला अगदी स्पर्श करून जातं..
    मन अगदी तुझ्या प्रीतीत वाहून जातं....

                         @ RJ Prasad... तुझं नसणं..
rj2873737205032

RJ Prasad...

New Creator