Nojoto: Largest Storytelling Platform

वेळ निघून गेल्यावर हातात राहत नसते काहीच, हे समजवण

वेळ निघून गेल्यावर हातात राहत नसते काहीच,
हे समजवण्याचा प्रयत्नात स्वतः मात्र निपक्ष हारत आहे..
दुसऱ्यांसाठी ती आपलेसे नाते विसरत आहे,
बोल माझ्याशी थोडं म्हणायची आज वेळ आलेली आहे..
असे काय असते जणू स्वतःचं विश्व तयार झाले तिझे आहे,
आठवणीत मात्र एकजण स्वतःच विश्व हरवून बसला आहे..!! विरह!
#MarathiQuotes
#VeerasQuote
#VeersinhDesai