#OpenPoetry माझे मत-- माझे विचार मित्रांनो, राजा महालात सुख मानतो तर गरीब झोपडीत! हे गरीबीचे समर्थन नसून,गरीब-श्रीमंतीचे बाह्य भौतिक परिस्थीतीचे मापन होय.ही भौतिक श्रीमंती- गरीबीपेक्षा आंतरीक श्रीमंती- गरीबी अधिक महत्वाची असते.भौतिक श्रीमंतीत जगणारी व्यक्ती अहंकरी तर भौतिक जीवनात गरीबीत जगणारी व्यक्तीत आंतरीक भावश्रीमंती असते.त्या व्यक्तीत आसक्ती नसल्यामुळे ,सुखासाठी ती व्यक्ती कुणावरही अवलंबून नसते. अॅड.के.एम.सूर्यवंशी