Nojoto: Largest Storytelling Platform

आई ही आई असते.ती कधी हरत नसते .नाही तिला कधी विसरत

आई ही आई असते.ती कधी हरत नसते .नाही तिला कधी विसरता येतं.आई असते प्रेमाचा सागर ती असते अमृताची घागर सूर्याच्या तेजावून प्रखर असते तिचे तेज आणि असते ती चंद्राहूनही शितल. तिच्या एवठी नसते कुठल्या ही पर्वतांची उंची. तिच्या मायेतच असते अमर्यादा लाखो पाखरांना सामावून घेण्याच बळ फक्त एका आईच्याच असत पंखात.कदाचितआई विसरतच  नसते कारण ती स्वत साठी कधी जगतच नसते म्हणून आईतली माई आणि माईतली माया महान असते..

©v D Pawde maiii

vaishnavipawde2930

Pawde

New Creator