Nojoto: Largest Storytelling Platform

आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडत, आहात तुम

आहात तुम्ही सावरायला 
म्हणून पडायला आवडत,
आहात तुम्ही हसवायला 
म्हणून रडायला आवडत,
आहात तुम्ही समजवायला
म्हणून चुकायला आवडत,,
माझ्या आयुष्यात आहात
तुम्ही म्हणून जगायला आवडत..! तुम्ही आहात म्हणून....!
आहात तुम्ही सावरायला 
म्हणून पडायला आवडत,
आहात तुम्ही हसवायला 
म्हणून रडायला आवडत,
आहात तुम्ही समजवायला
म्हणून चुकायला आवडत,,
माझ्या आयुष्यात आहात
तुम्ही म्हणून जगायला आवडत..! तुम्ही आहात म्हणून....!

तुम्ही आहात म्हणून....!