तू थकत नाहीस का रे रोज अंधाराशी लढताना रात्रंरात्र जागूनसुद्धा दिवसा सोबत करतोस धरणीला तुम्ही दोघं माय - बाप उपसत राहता कष्ट जन्मभर आम्हा लेकरांना जगवायला मग आम्हीच का चुकतो कणभर परतफेड करण्याला ©Kumarchitra #Sunandearth