Nojoto: Largest Storytelling Platform

नदीत दगडाचे गोटे असतात ते पाण्यात राहून सुद्धा त्य

नदीत दगडाचे गोटे असतात ते पाण्यात राहून सुद्धा त्यांच्या आत पाणी शिरत नाही, तसेच आपण भगवंता मधे राहून प्रेमाचा आस्वाद कधीच घेत नाही म्हणून ज्याला जी गोस्ट मिळाली आहे त्याला त्याची किंमत कधीच कळत नाही म्हणून भगवंत समोर असून दिसत नाही, भगवंत जर सर्वाना दिसला असता तर त्याचीही किंमत कळाली नसती लोकांना म्हणून भगवंत त्यांनाच दिसतो जो त्याचा पात्र आहे.  #thirdquote #motivation #inspiration #marathi #marathiwriter #quote

chhayadevi8191

Chhaya Devi

New Creator