Nojoto: Largest Storytelling Platform

सांगता येत नाही सारं काही मनातलं... जळून जातं चित

सांगता येत नाही 
सारं काही मनातलं...
जळून जातं चितेवरती
अव्यक्त आयुष्यभरातलं...
--प्रेरणा 

नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... काही मनातलं 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
सांगता येत नाही 
सारं काही मनातलं...
जळून जातं चितेवरती
अव्यक्त आयुष्यभरातलं...
--प्रेरणा 

नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... काही मनातलं 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... काही मनातलं तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा