Nojoto: Largest Storytelling Platform

संतांची भुमी त एक संत राहीतकर दाखवी आम्हा भटकलेल्य

संतांची भुमी त एक संत राहीतकर
दाखवी आम्हा भटकलेल्यांना मार्ग
गजानन पदी ठेवा ध्यास 
दावील तो मार्ग शिकविले आम्हा
जय गजानन मुखी ज्यांच्या 
अशी गुरुमाउली संत बाबुजी महाराज
पंचभुताचा देह विलीन जाहला आज पंचभुतात 
 परी हद्यात भक्ताच्या अमर संत।
जय गजानन🙏🙏🙏

©shital sharma #babumaharajrahitkar #gajananmaharaj #bhakt #spritual
संतांची भुमी त एक संत राहीतकर
दाखवी आम्हा भटकलेल्यांना मार्ग
गजानन पदी ठेवा ध्यास 
दावील तो मार्ग शिकविले आम्हा
जय गजानन मुखी ज्यांच्या 
अशी गुरुमाउली संत बाबुजी महाराज
पंचभुताचा देह विलीन जाहला आज पंचभुतात 
 परी हद्यात भक्ताच्या अमर संत।
जय गजानन🙏🙏🙏

©shital sharma #babumaharajrahitkar #gajananmaharaj #bhakt #spritual
shitalsharma9642

shital sharma

Bronze Star
New Creator
streak icon1