आत्मविश्वास आणि उमेद असलेला माणुस दुनियादारीत कधीही हारु शकत नाही.आयुष्याचं सुख कशात आहे, माहीत नाही! पण, चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा, तीच खरी श्रीमंती...! ©Devanand Jadhav #विचारधन...