Nojoto: Largest Storytelling Platform

मनातले वादळ ओठांवर आले बोलता आले नाही म्हणून त्य

मनातले वादळ ओठांवर
आले
 बोलता आले नाही 
म्हणून त्याचे अश्रू झाले
 ज्या व्यक्ती साठी केला हा अट्टाहास
 तिने मधेच सोडला प्रवास
 आता या वाटांवर एकटा पडलो आहे
 सगळं आयुष्य मी असाच घडलो आहे

©हमराही the stranger #feelingsaremedicines #hmrahikishayri #shayrimerijaan #strangerslife #journytowardsdestination 
#CloudyNight