Nojoto: Largest Storytelling Platform

तुला येत नाही सय कशी करू तुझी गय ।। नमस्कार प्रिय

तुला येत नाही सय
कशी करू तुझी गय ।। नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो.
आज तुमच्या साठी एक नवीन गम्मत आणलिय ❤️
आज तुम्हाला स्वलिखीत आठ शब्दांची कथा लिहायची आहे.
मी स्वत: प्रत्येक पोस्ट बघेन आणि त्यांना लाईक्स आणि कमेंट्स करेन.
सोबतचं ज्याची पोस्ट मला आवडेल त्यांना मी फॉलो सुद्धा करेन. 😎
चला तर मग लिहा पटापट.
व्यक्त व्हा.
(वेळ फक्त ५ ते ८ पर्यंत.)

poojashyammore5208

pooja d

New Creator