Nojoto: Largest Storytelling Platform

संध्या समयी आठवांचे कंठ मनी दाटून आले.. निघून गेले

संध्या समयी आठवांचे
कंठ मनी दाटून आले..
निघून गेलेले सोनेरी क्षण,
मज पुन्हा भेटूनी गेले.. आनंदी क्षण
संध्या समयी आठवांचे
कंठ मनी दाटून आले..
निघून गेलेले सोनेरी क्षण,
मज पुन्हा भेटूनी गेले.. आनंदी क्षण

आनंदी क्षण