Nojoto: Largest Storytelling Platform

का कोणास ठाऊक शब्द आज का झाले मुके दाटले का मनावर

का कोणास ठाऊक शब्द आज का झाले मुके 
दाटले का मनावर आठवांचे धूसर धुके 
कदाचित तू नसल्याची साद असावी अजितकुमार
का कोणास ठाऊक शब्द आज का झाले मुके 
दाटले का मनावर आठवांचे धूसर धुके 
कदाचित तू नसल्याची साद असावी अजितकुमार

अजितकुमार