Nojoto: Largest Storytelling Platform

बेभान तुझी भावना शब्दात व्यक्त होते, शब्दात तुझ्या

बेभान तुझी भावना शब्दात व्यक्त होते,
शब्दात तुझ्या त्या प्रेमाची ओळख होते,
अपूर्ण राहतात प्रेमकहाणी काहींची,
ज्यांची शब्दाचे भावनेत रूपांतर नसते..!! #प्रेम #भावना #सागर #??
बेभान तुझी भावना शब्दात व्यक्त होते,
शब्दात तुझ्या त्या प्रेमाची ओळख होते,
अपूर्ण राहतात प्रेमकहाणी काहींची,
ज्यांची शब्दाचे भावनेत रूपांतर नसते..!! #प्रेम #भावना #सागर #??