White चांद चुरा.. उतरले असे काही, ते रूप काळजात आता कुठे इथे, दुसरा घाव नाही. नक्षीदार होते, रेखीव ओठांसारखे खरे इतके की, कोणता बनाव नाही. कोरीव रेखलेल्या, भुवयांच्या सीमा त्याच्या पुढे आता, माझा गाव नाही का शब्द जोडू? का लिहू मी काही आता कोणत्याच, शब्दास उठाव नाही. तरी शब्द येती, धावत तुझ्या ओढीने ही गझल लिहण्याचा, माझा डाव नाही. उरला चांद चुरा, मागे चांदण्याचा परत फिरण्याचा, माझा स्वभाव नाही ~ रवी....🖊️🖊️ ©Mr.Ravi Rajdev #sad_quotes Extraterrestrial life Hinduism#nojoto #viral #short_Story #motivayionalquotes