Nojoto: Largest Storytelling Platform

हरवून तुला खरंच जिंकता मला येत नाही, गोष्ट एवढी स

हरवून तुला खरंच
जिंकता मला येत नाही,

गोष्ट एवढी साधी सोप्पी
मला मात्र कळत नाही!
-© संदेश सोगम #gosht #tu_mi #charoli #marathi #marathiquotes #kavita #poem #marathipoem #4lines
हरवून तुला खरंच
जिंकता मला येत नाही,

गोष्ट एवढी साधी सोप्पी
मला मात्र कळत नाही!
-© संदेश सोगम #gosht #tu_mi #charoli #marathi #marathiquotes #kavita #poem #marathipoem #4lines