Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमाची वाट चालायला तुलाही आवडेल जेव्हा तुझ्या पा

प्रेमाची वाट चालायला तुलाही आवडेल
जेव्हा तुझ्या पायात रुतलेल्या काट्यांना 
मी फुलं करून तुझ्यावरती उधळलेल ! Shreya 👑💜💜 ती एक भीती असते ना मनात..... 
आधीचा भीषण अनुभव पुन्हा त्याच वाटेवर जाताना हजारदा विचार करायला भाग पाडतो. 

Kunal B Salve हे साहजिक आहे भीषण अनुभव वगैरे पण जर पुन्हा एक अनुभव घेणं त्यात सुख शोधणं हे करण्यासाठी मागच्या भीषण अनुभवाला पाहणं चुकीचं आहे प्रत्येक वाट ही विचार करायला लावणारी असते गरज असते ती फक्त वाटसरू कसा आहे हे पाहण्याची !

          कधी कधी एक पाऊल टाकलं की वाटही दिसू लागते 
वाटही आपली होते तसच काही प्रेमाबद्दल असतं जर प्रेम करत गेलं की प्रेमच मिळत जाते !

kunalsalve4185

Kunal Salve

New Creator