Nojoto: Largest Storytelling Platform

फुलपाखरू... फिरता फिरता ,इकडे तिकडे, बघतां बघतां,

फुलपाखरू...

फिरता फिरता ,इकडे तिकडे, बघतां बघतां,
सहज लक्ष गेली माझी एकदा,
बघतो तिकडे काय तर ,फांदीवरती फुलपाखरू बसला होता..

तो फुलपाखरू खुंप आनंदी,
मला मनावां बघ मी किती सुंखी,
उडतो मी इकडे, तिकडे ,नाही भीती मला तुमच्या सारखी..

मी त्या झाडांवर ,मी ह्या झाडांवर,
सहज जातो मी माझ्या आवडत्या जागेवर,

उडतो मी इतका की , 
विसरुन जातो स्वतःला मी,
भीती का मला असावी कुणाची,
जेव्हां साथ आहे मला ह्या निसर्गाची...

पाऊस,ऊन्ह ,वारा,
सारखे सागत असतात मला ,
थाबं तु थोडां ,बस तु थोडां,

पाऊस म्हनतो मला कमी होऊ दे,
ऊन्हं म्हंनतो सायंकाळ होऊ दे,
वारा म्हनतो मला शांत होऊ दे,
इतकी काळंजी त्यांना माझी,
मग मी का घेऊ नाही भरारी गगंनी..

मी फुलपाखरू , उडतो इतकां ,
एकाजागेवर सारखां न राहता. 

                                  
                                       - Atulwaghade


























 #yqtaaicollab
फुलपाखरू...

फिरता फिरता ,इकडे तिकडे, बघतां बघतां,
सहज लक्ष गेली माझी एकदा,
बघतो तिकडे काय तर ,फांदीवरती फुलपाखरू बसला होता..

तो फुलपाखरू खुंप आनंदी,
मला मनावां बघ मी किती सुंखी,
उडतो मी इकडे, तिकडे ,नाही भीती मला तुमच्या सारखी..

मी त्या झाडांवर ,मी ह्या झाडांवर,
सहज जातो मी माझ्या आवडत्या जागेवर,

उडतो मी इतका की , 
विसरुन जातो स्वतःला मी,
भीती का मला असावी कुणाची,
जेव्हां साथ आहे मला ह्या निसर्गाची...

पाऊस,ऊन्ह ,वारा,
सारखे सागत असतात मला ,
थाबं तु थोडां ,बस तु थोडां,

पाऊस म्हनतो मला कमी होऊ दे,
ऊन्हं म्हंनतो सायंकाळ होऊ दे,
वारा म्हनतो मला शांत होऊ दे,
इतकी काळंजी त्यांना माझी,
मग मी का घेऊ नाही भरारी गगंनी..

मी फुलपाखरू , उडतो इतकां ,
एकाजागेवर सारखां न राहता. 

                                  
                                       - Atulwaghade


























 #yqtaaicollab