Nojoto: Largest Storytelling Platform

चारोळी २१/७... धुक्याच्या पुंजक्यात इवले गाव हर

चारोळी २१/७... 

धुक्याच्या पुंजक्यात 
इवले गाव हरवले 
त्याला शोधावयाला  
सूर्यकिरण धावले 

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
989280013

©Devanand Jadhav सकाळी सकाळी जेंव्हा सर्वत्र धुके पसरलेले असते, तेंव्हा श्वेत शाल पसरलेली दिसते. शुभ्रच्छादित धुक्याच्या वलयांव्यतिरिक्त काहीच दिसत नाही. झाडे, घरे, रस्ते इतकेच नव्हे तर पूर्ण गाव देखील धुक्यात हरवलेले असते. त्यावर सूर्यकिरण पडल्याशिवाय काहीच दिसत नाही.