Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्याशी बोलायचं गं मला... खूप काही बोलायचं आहे.

मनातलं सगळं काही सांगायचं आहे. अजूनही मी तिथेच थांबलोय, जिथे तु मला सोडून गेली होतीस. मला माहिती एक ना एक दिवस तुला माझी आठवण येईल आणि तु मला शोधत शोधत येशील. मी थांबलोय तुझ्यासाठी तुझी वाट पाहत.
येशील ना...?

©Gulmohar मी वाट पाहतोय तुझी.

#standAlone

sadananddhumal5477

Gulmohar

New Creator

मी वाट पाहतोय तुझी. #standAlone