Nojoto: Largest Storytelling Platform

मनाच्याही गावी तुझे नाव येते कुण्या भयप्रहरी तू च

 मनाच्याही गावी 
तुझे नाव येते
कुण्या भयप्रहरी
तू चुकचुकते..
शकुनाला होते
तुझी विषबाधा
संशयाच्या भितीवं
का तू संचारते...?
 मनाच्याही गावी 
तुझे नाव येते
कुण्या भयप्रहरी
तू चुकचुकते..
शकुनाला होते
तुझी विषबाधा
संशयाच्या भितीवं
का तू संचारते...?
vishnuthore9723

vishnu thore

New Creator