Nojoto: Largest Storytelling Platform

आतुरता आपल्या भेटीची नजरेस नजर मिळवूनी हातात हात घ

आतुरता आपल्या भेटीची
नजरेस नजर मिळवूनी हातात हात घ्यावे
ओढ तुझ्या मिठीची
स्पर्श तुझ्या ओठांचा ओठाना व्हावे
तुझ्या हृदयाची धडधड मी ऐकावे
मी न सांगताच माझ्या मनातले तू ओळखावे.

©Rajashree Mali
  #आतुरता आपल्या भेटीची

#आतुरता आपल्या भेटीची #Love

109 Views