Nojoto: Largest Storytelling Platform

मी खळखळणारी सरीता तू शांत, संयमी किनारा। मी चंचल स

मी खळखळणारी सरीता
तू शांत, संयमी किनारा।
मी चंचल स्वभावाची
वाटे भीती, वाहवत जाण्याची।। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.🙏
एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे.
यासाठी त्यांच्याकडे पर्यायी शब्द असणे ही गरजेचे आहे.
आमचा हा ध्येय आहे की रोज नव-नवीन शब्द आमच्याकडुन तुमच्या पर्यंत पोहचले पाहीजेत.
ज्यावर तुम्ही अभ्यास करुन आपल्या लेखणीची क्षमता वाढवु शकाल.
चला तर मग या विषयावर लिहा.

poojashyammore5208

pooja d

New Creator

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात.🙏 एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे. यासाठी त्यांच्याकडे पर्यायी शब्द असणे ही गरजेचे आहे. आमचा हा ध्येय आहे की रोज नव-नवीन शब्द आमच्याकडुन तुमच्या पर्यंत पोहचले पाहीजेत. ज्यावर तुम्ही अभ्यास करुन आपल्या लेखणीची क्षमता वाढवु शकाल. चला तर मग या विषयावर लिहा. #Collab #किनारा #YourQuoteAndMine #yqtaai #तीर #काठ१