Nojoto: Largest Storytelling Platform

आजवर काही मागीतले नाही देवा पण आज एक वर हात जोडुन

 आजवर काही मागीतले नाही देवा
पण आज एक वर
हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे
हजार वार झाले या काळजावर
... जवळचीच सोडुन गेली अनोळखी वळणावर
नाती जशी तुच देतोस
त्यांना थोड आयुष्य दे
हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे
 आजवर काही मागीतले नाही देवा
पण आज एक वर
हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे
हजार वार झाले या काळजावर
... जवळचीच सोडुन गेली अनोळखी वळणावर
नाती जशी तुच देतोस
त्यांना थोड आयुष्य दे
हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे
sandyjournalist7382

sandy

New Creator

आजवर काही मागीतले नाही देवा पण आज एक वर हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे हजार वार झाले या काळजावर ... जवळचीच सोडुन गेली अनोळखी वळणावर नाती जशी तुच देतोस त्यांना थोड आयुष्य दे हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे #story #nojotophoto