Nojoto: Largest Storytelling Platform

घेऊनि रूपे अनेक माते केला असुरांचा संहार नवरात्र उ

घेऊनि रूपे अनेक माते केला असुरांचा संहार
नवरात्र उत्सव करू स्त्री शक्तीचा जागर
आज तूच हो चण्डिका कर नराधमांवर वार
तूच कर आता तुझ्या जीवनाचा उद्धार
तूच काली तूच दुर्गा तूच आंबा तू भवानी
तूच हो आता या कलीयुगी मर्दानी प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों 
आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा.
आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय.
अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते.
चला तर मग लिहा मनातलं नवरात्री बद्दल.
#नवरात्र2020 #नवरात्री2020
नवरात्र उत्सवा बद्दल तुम्ही विषय कमेंट करु शकता.
लिहीत राहा.

vaishali6734

vaishali

New Creator