Nojoto: Largest Storytelling Platform

कोजागिरीला पांढरा दुध आटवुन चंद्र पाहन्यात काहीं

कोजागिरीला  पांढरा दुध  आटवुन चंद्र पाहन्यात काहींची रात्र धुंद 
झाली...

रोज लाल रक्त आटवुनही भाकरीचा चंद्र शोधण्यात काहींची जिंदगी दंग 
झाली...

                 - वि. रा. पाटील. कोजागिरी
कोजागिरीला  पांढरा दुध  आटवुन चंद्र पाहन्यात काहींची रात्र धुंद 
झाली...

रोज लाल रक्त आटवुनही भाकरीचा चंद्र शोधण्यात काहींची जिंदगी दंग 
झाली...

                 - वि. रा. पाटील. कोजागिरी
vikaspatil1157

Vikas Patil

New Creator