Nojoto: Largest Storytelling Platform

● त्याचा मनातील दृष्टिकोन . . . देत नाही मला ती क

● त्याचा मनातील दृष्टिकोन . . .

देत नाही मला ती कधीच जास्तीचा भाव
एवढीच विनंती देवा कडे की ति कधीतरी मला पाव
तिच्या मेसेज ची बघत होतो खुप दिवसांनी वाट
मेसेज आला तिचा तेव्हा बघण्यासारखा होता 
माझा आनंदा चा थाट 

 वागण्यातर माझ्याप्रति ती खुप आहे शहाणी
लक्षात ठेव गाजणार तर शेवटी माझी च प्रेमकहानी
आस दाखवते ति की माझ्यावर करते खुप प्रेम
सांगता येत नाही तिचा कधी बदलून जाईल नेम

या नात्यात नखरे आहे तिचेच सतराशे साठ
देव जाने कधी जुळून येईल की नाही 
आमच्या प्रितिची गांठ #Untrustlovebutlove. . .