Nojoto: Largest Storytelling Platform

प्रभात काळी दवबिंदूत न्हाली प्राजक्त कळी

प्रभात काळी
  दवबिंदूत न्हाली
 प्राजक्त कळी
                 शीतल चांद
                     फुलली रातराणी
                हर्ष हा मनी
    धुंद अबोली      
  नित नवी नवेली
गाली ही खळी
                 आगळे धन
.                        सृष्टीची ही किमया
                भरले मन
  भरास आला
     रानिवनी सुगंध 
मन बेधुंद
                               @राजाराम कंटे.....

©राजाराम कंटे हिरवा निसर्ग
प्रभात काळी
  दवबिंदूत न्हाली
 प्राजक्त कळी
                 शीतल चांद
                     फुलली रातराणी
                हर्ष हा मनी
    धुंद अबोली      
  नित नवी नवेली
गाली ही खळी
                 आगळे धन
.                        सृष्टीची ही किमया
                भरले मन
  भरास आला
     रानिवनी सुगंध 
मन बेधुंद
                               @राजाराम कंटे.....

©राजाराम कंटे हिरवा निसर्ग

हिरवा निसर्ग