Nojoto: Largest Storytelling Platform

शब्द तुझ्यात माझे विसावलेले असता तुला पाहून डोळे म

शब्द तुझ्यात माझे
विसावलेले असता
तुला पाहून डोळे मुक्यानेच 
बोलतात ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय थोडा वेगळा आहे
३२४१ ची कविता...
म्हणजेच ३२४१च्या रूपात प्रेम कविता लिहा, पण त्यात प्रेम हा शब्द यायला नको..
#३२४१चीकविता

चला तर मग लिहूया.
काही अडचण आल्यास कमेंट करा.
शब्द तुझ्यात माझे
विसावलेले असता
तुला पाहून डोळे मुक्यानेच 
बोलतात ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय थोडा वेगळा आहे
३२४१ ची कविता...
म्हणजेच ३२४१च्या रूपात प्रेम कविता लिहा, पण त्यात प्रेम हा शब्द यायला नको..
#३२४१चीकविता

चला तर मग लिहूया.
काही अडचण आल्यास कमेंट करा.
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय थोडा वेगळा आहे ३२४१ ची कविता... म्हणजेच ३२४१च्या रूपात प्रेम कविता लिहा, पण त्यात प्रेम हा शब्द यायला नको.. #३२४१चीकविता चला तर मग लिहूया. काही अडचण आल्यास कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai