आठवणींचा पाऊस विरहात पडतो गाठतो भुतकाळ गोंड क्षणांची बांधलेली गाठ सोडतो भिजून पुन्हा आठवणींत तेच क्षण जगण्याचा आनंद देतो.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणींचा पाऊस... #आठवणींचापाऊस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine