Nojoto: Largest Storytelling Platform

शाळेचा ड्रेस (अलक कथा) आठ दिवसांपासून सरीता शाळे

शाळेचा ड्रेस (अलक कथा) 

आठ दिवसांपासून सरीता शाळेत आली 
नव्हती.वर्गशिक्षकाला रहावले नाही म्हणून ते सरीताच्या घराकडे विचारपूस करायला निघाले. 

शेजार्याकडून कळले की, ती सर्वा वेचायला गेली होती. सर्वा विकून येणाऱ्या पैशातून शाळेचा ड्रेस घेणार होती. एकही धड ड्रेस नाही म्हणून ती शाळेत येत नव्हती. अती लघु कथा