Nojoto: Largest Storytelling Platform

पुस्तके मित्र घडवि चरित्र दाखवि सचित्र अवघे जीवन

पुस्तके मित्र
घडवि चरित्र
दाखवि सचित्र 
अवघे जीवन ।। १।।

घेती कडेवरी उचलूनं
तापता अज्ञानाचे उन्हं 
उन्मळे सारा शीणं
पुस्तके हाती घेता ।।२।।

बांधता ग्रंथाची पूजा
वाढे  विचारांचा दर्जा
संचारे अात्मविश्वासरुपि ऊर्जा
ज्ञानतनय म्हणे ।।३।।

रचना ✍🏻
विजय ज्ञानदेव पटावकर
( ज्ञानतनय) पुस्तक प्रेम
पुस्तके मित्र
घडवि चरित्र
दाखवि सचित्र 
अवघे जीवन ।। १।।

घेती कडेवरी उचलूनं
तापता अज्ञानाचे उन्हं 
उन्मळे सारा शीणं
पुस्तके हाती घेता ।।२।।

बांधता ग्रंथाची पूजा
वाढे  विचारांचा दर्जा
संचारे अात्मविश्वासरुपि ऊर्जा
ज्ञानतनय म्हणे ।।३।।

रचना ✍🏻
विजय ज्ञानदेव पटावकर
( ज्ञानतनय) पुस्तक प्रेम