खळखळून हसली ती आज पुन्हा एकदा। केला असावा तिने प्रेम नावाचा गुन्हा बहुदा। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 खळखळून हसली हा विषय अमोघ आपटे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अमोघ जी! 👌💐👍 #खळखळून_हसली #marathiwriter #मराठीलेखणी #collab #collabmarathi #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी