Nojoto: Largest Storytelling Platform

मी लिहितो म्हणजे...    तिच्या समोर बोलायच्या ...  

मी लिहितो म्हणजे...
   तिच्या समोर बोलायच्या ...
   राहिलेल्या गोष्टी ...
राहिलेलं कौतुक.. 
सुंदरतेचे मोहक रूप ..
   माझ्या चारोळीत, कवितेत
   मांडत आहे...
 तिच्या रुपाची तारीफ..माझ्या चारोळी - कवितेत...
मी लिहितो म्हणजे...
   तिच्या समोर बोलायच्या ...
   राहिलेल्या गोष्टी ...
राहिलेलं कौतुक.. 
सुंदरतेचे मोहक रूप ..
   माझ्या चारोळीत, कवितेत
   मांडत आहे...
 तिच्या रुपाची तारीफ..माझ्या चारोळी - कवितेत...