कधी तरी असे घडावे जणु आयुष्यात हळुच कुणीतरी यावे कधी तरी असे घडावे मी सारे काही विसरावे कधी तरी असे घडावे मी त्याची वाट पहावी आणि अलगद त्याने आयुष्यात यावे शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया.