अश्रुंचे ओझे झाले.... तू दुःख इतके दिले की आता अश्रुंचे ओझे झाले हसणारी सदैव मी तू घाव इतके दिले अश्रुंचे ओझे झाले सांगू कोणास मी घडली काय हकीकत अश्रुंचे ओझे झाले मनाला आवरू कसे स्वतःला सावरू कसे अश्रुंचे ओझे झाले तू दुःख इतके दिले