Nojoto: Largest Storytelling Platform

महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने लक्षात घ्या, आज

 महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने लक्षात घ्या, आज तुमच्या कोणत्याही मताला हे राजकारणी नेते मग ते कोणत्याही पक्षाचे असो तुम्हाला जुमानत नाही, आम्ही सांगू तीच पूर्व दिशा असेच जर चालू राहिले तर येणारा काळ खूप कठीण असेल महाराष्ट्रासाठी म्हणून सांगतो मित्रांनो आता तरी जागे व्हा आपल्या महाराष्ट्रातुन घराणेशाही संपवा आणि आणा लोकशाही ... आपल्या येणाऱ्या नविन पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचं मत तुमच्या पक्षाला...लवकरच मी येतोय... आतुरता महाराष्ट्रातील परिवर्तनाची...🙏
📝🙏✍️sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator