Nojoto: Largest Storytelling Platform

माई.... जाण्याने ग तुझ्या हरवलं छत्र झालं ग पोरकं

माई....
जाण्याने ग तुझ्या
हरवलं छत्र
झालं ग पोरकं
               ते बालकं।
का? ग गेली अशी
सोडुनी लेकरा
कशी निष्ठुर तू
               झाली तेव्हा।।
माई....
कायम येईल
आठवण तुझी
मनात आमच्या
               जागा तुझी।।।
                  मित्रांनो
सिंधुताई सपकाळ यांचा एक एक शब्द म्हणजे मायेचा आधार जणू,. आज तोच आधार हरपला...
भावपूर्ण श्रद्धांजली माई...
#माई१

#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
माई....
जाण्याने ग तुझ्या
हरवलं छत्र
झालं ग पोरकं
               ते बालकं।
का? ग गेली अशी
सोडुनी लेकरा
कशी निष्ठुर तू
               झाली तेव्हा।।
माई....
कायम येईल
आठवण तुझी
मनात आमच्या
               जागा तुझी।।।
                  मित्रांनो
सिंधुताई सपकाळ यांचा एक एक शब्द म्हणजे मायेचा आधार जणू,. आज तोच आधार हरपला...
भावपूर्ण श्रद्धांजली माई...
#माई१

#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
poojashyammore5208

pooja d

New Creator