Nojoto: Largest Storytelling Platform

सोडूनिय गड़ राजा निघाला देश्याटणाला.🚶🏻‍♂ शोध घ्

सोडूनिय गड़ राजा निघाला देश्याटणाला.🚶🏻‍♂ 
शोध घ्यावया स्वतःचं व्हायला सिंहासनाच्या काबिल .👑
या काटेरी पायवाटांनी राजा निघाला एकटा.
सोडूनिया शस्त्र , त्यागुनी अस्त्र ,
दुःख जन-सामान्यांचे जानाया राजा आज निघाला एकटा.
 #शोध_स्वतःचं #कबिल #मराठीचारोळी  #yqmarathi #yqbaba #quotesofnikesh #मराठीकविता YourQuote Taai